वे-श्याव्यवसाय सुरू करण्यासाठी 4 जणांचे घृणास्पद कृत्य; औरंगाबादच्या घटनेने महाराष्ट्र हादरला..
घटस्फोटित महिलेवर आधी चार जणांनी अ-त्या-चा-र केले, त्यानंतर तिचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेला वे-श्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याची घटना औरंगाबाद शहरातील जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी या प्रकरणी सुशील जगन्नाथ साध्ये आणि अजय विष्णू मुळे यांना अटक केली आहे, तर अन्य आरोपी फरार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 38 वर्षीय पीडित तरुणी…
