वैजापूर तालुक्यातील लासुर रोडवर वऱ्हाडाच्या ट्रकला भीषण अपघात. 4 ठार तर 22 जखमी.
नाशिक एमआयडीसी अंबड येथील वऱ्हाड जालना जिल्ह्यातील अंबड येथे लग्नाला गेले होते. घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णलयाल हलवण्यात आले आहे. काही जखमींना औरंगाबाद तर काहींना नाशिकला हलवल्याची माहिती मिळाली आहे. पहाटे 3 च्या सुमारास हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. दोन आयशर ट्रकमध्ये हा अपघात झाला. अपघाताच्या…
