‘इंडिया का सुपरस्टार’ शक्तिमान मोठ्या पडद्यावर येतोय; टीझर रिलीज. पाहा व्हिडिओ…
अनेक बडे चित्रपट निर्माते एकत्र हा चित्रपट बनवणार आहेत. भारतीय सुपरहिरो स्पेसमध्ये हे पहिल्यांदाच घडणार आहे जेव्हा या चित्रपटात अनेक नवीन गोष्टी सिनेजगतात पाहायला मिळतील. तसेच हा चित्रपट अनेक अनोख्या संकल्पनांवर बनवला जाणार आहे. अभिनेता मुकेश खन्ना यांनी त्यांच्या ‘शक्तिमान’ या व्यक्तिरेखेने घराघरात नाव कमावले. त्या काळी फक्त एक सुपरहिरो टीव्ही शो होता जो प्रत्येक…
