औरंगाबादच्या द जैन इंटरनॅशनल स्कूलचं नाव “ब्लॅक लिस्ट” मध्ये, शिक्षण विभागाची कारवाई, काय कारण?
√ आरटीई नियमांची अंमलबजावणी न करता शाळेत पुस्तके, लेखन साहित्य विक्री आणि दुकान सुरू केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबाद : शहरातील शहानूरमियाँ दर्गा परिसरातील जैन इंटरनॅशनल स्कूलला शिक्षण विभागाने ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले आहे. आरटीई नियमांची अंमलबजावणी न करता शाळेत पुस्तके, लेखन साहित्य विक्री आणि दुकान सुरू केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे….
