शिवजयंतीमुळे औरंगाबाद शहरातील वाहतूक मार्गात बदल..
शिवजयंतीनिमत्त पुढील दोन दिवस औरंगाबाद शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले असून नागरिकांनी यानुसार सहकार्य करावे असे आवाहन, वाहतूक विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे यांनी केले आहे. औरंगाबाद शहरातील वाहतुकीमध्ये काय बदल? ▪️आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत आणि उद्या दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत क्रांती चौक…
