शिवमोग्गा येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या, फेसबुकवर हिजाबच्या निषेधार्थ लिहिली होती पोस्ट..
घटनेपूर्वी बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याने फेसबुकवर हिजाबच्या निषेधार्थ भगव्या शालीचे समर्थन केले होते. हर्षा असे या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचे नाव असून तो 26 वर्षाचा होता. या घटनेनंतर शिवमोग्गामध्ये तणाव वाढला असून, त्यानंतर संपूर्ण परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. कर्नाटकमधील शिवमोग्गा येथे हिजाबबाबत सुरू असलेल्या वादातून बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची भोसकून हत्या करण्यात आली. पोलीस…