शिवसेना फुटण्याची शक्यता? मंत्री एकनाथ शिंदे समर्थक १३ आमदार नॉटरिचेबल..

शिवसेना फुटण्याची शक्यता? मंत्री एकनाथ शिंदे समर्थक १३ आमदार नॉटरिचेबल..

महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला धक्का देणारी बातमी समोर येत असून विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेमधील अंतर्गत धूसफूस बाहेर येत असल्याची बातमी मिळत आहे. शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची बातमी होती. त्यातच आता त्यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे तब्बल १३ आमदार नॉट रिचेबल…