मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जाहीर, शेतकऱ्यांची जमीन 75 हजार रुपये प्रति हेक्टर दराने भाडेतत्वावर घेणार..
राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी कृषी सोलर योजना जाहीर करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सौर कृषी वाहिनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लागणारी जमीन सहजतेने उपलब्ध होण्याकरीताचे धोरण निश्चित करण्यात आलं असून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी करता लागणाऱ्या जमिनी संदर्भात प्रतिवर्षी 75 हजार रुपये प्रती हेक्टर असा दर निश्चित करण्यात आला आहे. Launch Details of Chief…
