शेवगांव शहरात वे.श्या व्यवसाय जोमात..

शेवगांव शहरात वे.श्या व्यवसाय जोमात..

जगात कुठेही मी शिवाजीनगर मध्ये राहतो हे अभिमानाने आणि गर्वाने सांगतात, पण हेच अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव या शहरात सांगताना शहरवासियांची मन लज्जेने खाली जाते. त्याचे कारण म्हणजे शेवगांव शहरातील मध्यभागी असलेल्या “शिवाजीनगर” या भागात गेल्या चाळीस वर्षांपासुन देह विक्रीचा अवैध व्यवसाय. शिवाजीनगर या भागातील अड्डा मालकीण करत असलेले अत्याचार, या भागातील सावकार करत असलेली आर्थिक…