समृद्धि महामार्गाचे सुंदर असे फोटो पाहिलेत का? एकदा पहाच….

समृद्धि महामार्गाचे सुंदर असे फोटो पाहिलेत का? एकदा पहाच….

पंतप्रधान मोदी आज ‘समृद्धी महामार्ग’चे उद्घाटन करणार, हा एक्स्प्रेस वे महाराष्ट्रासाठी गेम चेंजर ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रविवारी म्हणजेच ११ डिसेंबर रोजी मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले आहे. नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या ‘समृद्धी महामार्ग’च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केल्यानंतर 520 किलोमीटर लांबीच्या महामार्गावरून वाहने सुरू होणार आहेत. पीएम मोदींच्या दौऱ्याच्या…