आता वाहनांच्या टायर्सला मिळणार एसी फ्रीजप्रमाणे “स्टार रेटिंग”, सरकारच्या नवीन नियमाचा वाहनचालकांना होणार मोठा फायदा..
तुम्ही बाईक किंवा कार चालवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तुमच्या वाहनाचे टायर एसी-फ्रिजप्रमाणे रेट केले जातील. म्हणजेच पॉवर रेटिंगच्या धर्तीवर टायर्सचे रेटिंग असेल, सरकार लवकरच वाहनांच्या टायरसाठी स्टार रेटिंग लागू करू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार पॉवर रेटिंगच्या धर्तीवर टायर्ससाठी स्टार रेटिंग आणणार आहे. 5 स्टार रेटिंग टायर्समध्ये इंधन कार्यक्षमता उपलब्ध असेल. आम्ही…
