Good News..! 40 लाख लोकांना मिळणार रोजगार, सरकारने 5 वर्षांसाठी वाढवला रोजगार निर्मिती कार्यक्रम..
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) 2025-26 पर्यंत वाढवण्यात आला असून यासाठी एकूण 13,554.42 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने (एमएसएमई) सांगितले की ही योजना पाच आर्थिक वर्षांत 40 लाख लोकांसाठी शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करेल. ही योजना 15व्या वित्त आयोगाच्या कालावधीसाठी म्हणजेच 2021-22 ते 2025-26 या पाच वर्षांसाठी वाढवण्यात…
