सरकार आयकर स्लॅबमध्ये करतेय मोठे बदल..! 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न होणार करमुक्त…!

सरकार आयकर स्लॅबमध्ये करतेय मोठे बदल..! 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न होणार करमुक्त…!

आयकर भरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.. जर तुम्हीही भारी आयकर भरून त्रस्त असाल तर आता तुम्हाला अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही.. यावेळी केंद्र सरकार करात मोठा बदल करण्याचा विचार करत असून,, त्यानंतर 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही.. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावेळी अर्थसंकल्पात करदात्यांना मोठी भेट देणार आहेत.. आता मर्यादा 2.5 लाख…