Land map on digital satbara : जमीन नेमकी कोणाची? एका झटक्यात लागणार निकाल, सरळ सातबारा उताऱ्यावरच ‘असा’ येणार जमीन मोजणी नकाशा
सध्याच्या आधुनिक काळात सर्वच डिजिटल झालं आहे. मानव सर्व काही इंटरनेटच्या माध्यमातून सोपं करून पाहत आहे. त्यामुळं कोणतीही माहिती एका क्लिकवर मिळणं एकदम सोपं झालं आहे. पूर्वीच्या काळात ज्यासाठी नागरिकांना प्रचंड खस्ता खाव्या लागत होत्या. ज्या आता फक्त एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत. अगदी महत्त्वपूर्ण कागदपत्रांसह शेतीशी ही कागदपत्रे म्हणजेच (Land Map Satbara) सर्व काही…
