दाढी मिशा असलेल्या या मुलीने हिम्मत हारली नाही आणि घडवला इतिहास…
● जाणून घ्या दाढीवाल्या मुलीची कहाणी हरनाम कौर एका वैद्यकीय अवस्थेशी झुंज देत आहे ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर दाढी दिसत आहे. चेहऱ्यावर दाढी ठेवल्यामुळे त्यांना आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हरनाम कौर 12 वर्षांची असताना असे आढळून आले की तिला PCOS (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) आहे. PCOS ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये हार्मोन्सच्या पातळीवर परिणाम होतो….
