६० वर्षांवरील नागरिकांचे नशीब फळफळले, आता दरमहा खात्यात पेन्शन येणार, सर्व काही जाणून घ्या..
पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत मोदी सरकार दरमहा ३,००० रुपये पेन्शन देत आहे, ज्याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटीही ठेवण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ त्याच व्यक्तीला मिळत आहे, ज्याचे खाते पीएम किसान सन्मान निधीशी देखील जोडलेले आहेत. १२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळत आहेत,…