Salokha Yoajan FAQ | सलोखा योजना प्रश्न-उत्तरे..+
Salokha Yojana 2023 Maharashtra प्रश्न : सलोखा योजनेमध्ये जमिनीवर 12 वर्षापेक्षा कमी कालावधीकरीता एकमेकांचा ताबा असल्यास त्यांचे अदलाबदल दस्तास मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफ असेल काय ?उत्तर :- नाही. प्रश्न : सलोखा योजनेंतर्गत अकृषिक जमिन, प्लॉट, घर किंवा दुकान यांचे अदलाबदल दस्त करता येईल काय ?उत्तर :- नाही. सदर योजना फक्त शेतजमिनीसाठी लागू आहे….
