महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित मध्ये 223 सहाय्यक अभियंता पदांसाठी भरती सुरू; पगार मिळेल 49210 ते 119315/- दरमहा/-
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO) ने 223 सहाय्यक अभियंता (ट्रान्स, टेलिकॉम, सिव्हिल) पदांच्या भरतीसाठी भारतीय नागरिकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. संस्थेचे नाव:- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO) पदाचे नाव:- सहाय्यक अभियंता वेबसाइट :- https://www.mahatransco.in/ जाहिरात क्रमांक: 04/2022 पदाचे नाव: सहाय्यक अभियंता पदांची संख्या: 223 वेतनमान:- 49210 – 119315/- प्रति महिना शैक्षणिक…
