दुसऱ्या जातीत लग्न केल्याप्रकरणी १३ जोडप्यांवर सामाजिक बहिष्कार, सहा पंचायत सदस्यांवर गुन्हा दाखल..
सांगली: आंतरजातीय विवाह करणाऱ्या १३ जोडप्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा आदेश दिल्याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील एका पंचायतीच्या सहा सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार भटक्या जमाती असलेल्या नंदीवाले समाजाच्या पंचायतीने ९ जानेवारी रोजी सांगलीतील पलूस येथे झालेल्या बैठकीत सामाजिक बहिष्काराचे आदेश दिले होते. ‘जिल्ह्यातील विविध भागात या जोडप्यांचे लग्न झाले होते’ या प्रकरणी एका पीडित…
