सावधान! तुमचेही एकापेक्षा अधिक बँकेत खाते आहे? होऊ शकतो आर्थिक नुकसान..
आजच्या काळात बँक खात्याशिवाय व्यवहार चालवणे अवघड आहे. आता देशातील बहुतेक लोकांनी कोणत्या ना कोणत्या बँकेत बचत खाते उघडले आहे. इतकेच नाही तर बहुतांश लोकांची एकापेक्षा जास्त बचत बँक खाती आहेत. जर तुम्ही खाजगी क्षेत्रातील नोकरदार कर्मचारी असाल आणि तुम्ही अनेक नोकऱ्या बदलल्या असतील, तर तुमच्याकडे अनेक बचत बँक खाती असण्याची शक्यता आहे. आता प्रश्न…