सावधान: प्रेमाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करतात ऑनलाइन डेटिंग ॲप्स, या 5 गोष्टी तुम्हाला ऑनलाइन फसवणुकीपासून वाचवतील..
गेल्या काही वर्षांत ऑनलाइन डेटिंगचा ट्रेंड वाढला आहे. या प्रवृत्तीमुळे फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. ऑनलाइन डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून लोकांना फसवले जात आहे. गेल्या वर्षी इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ने भारतासह जगातील 194 देशांना अशाच ॲप्सबाबत अलर्ट जारी केला होता. अलर्टनुसार, ऑनलाइन डेटिंग ॲप्स वापरताना काळजी घेण्याची गरज आहे. ऑनलाइन रिलेशनशिप खेळताना सावध रहा…