सिद्धू मूसे वालाच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ.

सिद्धू मूसे वालाच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ.

पंजाबचे प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर पंजाबमध्ये राजकीय खळबळ उडाली असून, ठिकठिकाणी निदर्शने होत असून सरकारविरोधात प्रचंड नाराजी आहे. राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर या घडामोडीनंतर अभिनेता सलमान खानच्या कुटुंबीयांची आणि त्याच्या चाहत्यांची चिंताही वाढली आहे. कारण मूसेवाला यांची हत्या करणाऱ्या टोळीने सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मुसेवालाच्या हत्येनंतर,…