सुशिक्षित बेरोजगारांना ठाकरे सरकार देणार दरमहा 5000 रुपये..
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना : या योजनेत काय विशेष आहे जाणून घ्या.. शिक्षण पूर्ण करूनही नोकरी मिळवू न शकलेल्या राज्यातील गरीब तरुणांना महाराष्ट्र सरकार आर्थिक मदत करणार आहे. महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेंतर्गत 12वी किंवा पदवी उत्तीर्ण झालेल्या तरुणांना सरकारकडून दरमहा 1500 ते 5000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल. ही मदत त्या गरीब कुटुंबातील शिक्षित तरुणांना…