सोमवारपासून औरंगाबाद शहरातील ‘हे’ वर्ग सुरू करण्यास महानगरपालिकेची परवानगी …..
राज्य शासनाने सोमवार पासून पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. परंतु स्थानिक परिस्थिती पाहता प्रशासनाने घ्यावा असेही या आदेशात म्हटले आहे. त्यानुसार शाळा व्यवस्थापक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व इतरांसोबत केलेल्या चर्चेनुसार मार्गदर्शक सूचनानूसार महानगरपालिका हद्दीतील फक्त इयत्ता दहावी व बारावी चे ऑफलाईन वर्ग अटी व शर्तीच्या अधिन राहून सुरु…
