महामार्गावरील प्रवास होणार स्वस्त, ६० किमीवर एकदाच टोल, स्थानिकांना मिळणार ‘पास’.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले की, सरकार एका ठराविक मर्यादेत एकदाच टोल वसूल करेल. टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या आणि महामार्गावरून सतत प्रवास करणाऱ्या स्थानिकांना दिलासा देण्यासाठी त्यांना पास देण्याची योजना आहे. आगामी काळात महामार्गावरील प्रवास स्वस्त होणार आहे. सरकार ठराविक मर्यादेत एकदाच टोल घेईल. यासोबतच टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या आणि महामार्गावरून सतत…
