बंपर ऑफर! फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग्स धमाल सेल सुरू, स्मार्ट टीव्हीसह या गोष्टींवर बंपर सूट.
फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर देत आहे. फ्लिपकार्टचा बिग बचत धमाल सेल आज 4 मार्चपासून सुरू झाला आहे. यामध्ये स्मार्ट टीव्हीसह अनेक गोष्टींवर भरघोस सूट देण्यात येत आहे. ग्राहकांना 50% पर्यंत त्वरित सूट मिळत आहे. फ्लिपकार्टचा बिग बचत धमाल सेल आज 4 मार्चपासून सुरू झाला आहे आणि 6 मार्चपर्यंत चालेल. या सेलमध्ये, स्मार्ट टीव्ही आणि…