स्वतिक ओर्थोपेडिक हेल्थ केअर
हाडांसाठी भव्य मोफत शिबिर हाडांची घनता ( BMD MACHINE) द्वारे मोफत
स्वतिक ओर्थोपेडिक हेल्थ केअर(ट्रॉमा, आर्थ्रोस्कोपी अँड जॉईंट रीप्लेसमेंट सेंटर)
तपासणी कोणी करावी?
पाठ, कंबर दुखी,
सतत अंग दुखी,
संधिवात,
गुडघे दुखी,
टाच दुखी,
क्रीडा दुखापती आजार( Sports injury),
मणक्याचे आजार,
फ्रॅक्चर.
तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व सल्ला
हाडांची घनता (bone…