हर घर तिरंगा अभियानाचे प्रमाणपत्र असे करा डाउनलोड..

हर घर तिरंगा अभियानाचे प्रमाणपत्र असे करा डाउनलोड..

Har Ghar Tiranga Abhiyan Certificate Download 2022: तुम्हीही तुमच्या घरी ध्वजारोहण करून मोहिमेत सहभागी झाला असाल, तर तुम्ही त्याचे प्रमाणपत्रही डाउनलोड करू शकता. त्याची पद्धत खूपच सोपी आहे. तुम्ही हर घर तिरंगाचे प्रमाणपत्र सोशल मीडिया आणि इतर ठिकाणीही शेअर करू शकता. ते डाउनलोड करण्याची प्रक्रिया जाणून घ्या. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत….