या तारखेपर्यंत रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपेल; बरं, हा दिवस का निवडला? जाणून घ्या..
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू होऊन आता ३० दिवस झाले आहेत. मात्र, आतापर्यंत दोन्ही बाजूंनी युद्ध थांबवण्यासाठी करार होऊ शकलेला नाही. दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धात वापरल्या गेलेल्या शस्त्रांवर अमेरिका बारकाईने लक्ष ठेवून आहे. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, हे युद्ध कधी संपणार? या सगळ्यात युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफने गुप्तचर माहिती दिली आहे. त्यानुसार रशिया ९…