‘हे’ ॲप ओळखणार बनावट नोटा, नाही होणार फसवणूक..

‘हे’ ॲप ओळखणार बनावट नोटा, नाही होणार फसवणूक..

बनावट नोटा ही प्रत्येकासाठीच मोठी समस्या बनत आहे. बनावट नोटा ओळखणेही अनेकांना अवघड होऊन बसते. आता हे कामही तंत्रज्ञानाच्या मदतीने सहज करता येणार आहे. बनावट नोटांबाबत तुमचीही फसवणूक झाली असेल, तर आजच हे ॲप तुमच्या मोबाइलमध्ये डाउनलोड करा. कारण हे ॲप्स तुम्हाला खोट्या नोटांबद्दल वेळोवेळी अलर्ट करतात- Mobile Aided Note Identifier’ Mani तुम्ही RBI च्या…