१० रुपयांचं कोणतं नाणं खरं? सरकारने दूर केला गोंधळ.

दहा रुपयांच्या खोट्या आणि खऱ्या नाण्यांबाबत लोकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. त्यामुळे अनेक दुकानदार ही नाणी घेण्यास साफ नकार देतात. त्याचप्रमाणे दुकानदार जेव्हा तेच नाणे ग्राहकाला देतो तेव्हा ग्राहकही ते घेण्यास नकार देत आहे. नाण्यांबाबत बाजारात पसरलेला संभ्रम कमी होण्याऐवजी वाढत आहे. मात्र, दहा रुपयांच्या विविध प्रकारच्या नाण्यांबाबत जनतेमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत रिझर्व्ह बँकेनेही स्पष्ट केले…