☕ अमृततुल्य चहाची फ्रॅंचाईजी देणे आहे

🤝🏻 गोजरे अमृततुल्य चहाची Franchise घेऊन #यशस्वी व्हा! 😍 चहा-भारतीय लोकांचं आवडतं पेय. कोणतंही काम करताना किंवा कोणत्या विषयावर चर्चा करताना चहा हा आपल्याला लागतोच. 💯आज बहुतांश भारतीय लोकांना दिवसभरातून निदान दोन वेळेस चहा पिल्याशिवाय शांतच वाटत नाही. मागील काही वर्षात तर चहाला “अमृततुल्य” अशी बिरुदं सुद्धा मिळाली आहेत. ⌛औरंगाबाद शहरात सुद्धा पहाटे पाच ते…