इंटेलिजेंस ब्युरोमध्ये 776 पदांसाठी भरती; पगार मिळेल 1,51,000/-

इंटेलिजेंस ब्युरोमध्ये 776 पदांसाठी भरती; पगार मिळेल 1,51,000/-

Intelligence Bureau Recruitment: इंटेलिजन्स ब्युरोने 776 पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लेखात अधिक तपशील जाणून घेऊ शकतात. ▪️संस्था/कंपनी:- इंटेलिजन्स ब्युरो▪️नोकरीचा प्रकार:- पूर्णवेळ (full Time ▪️जाहिरात प्रसिद्धीची तारीख :- 22 जून 2022▪️अर्ज करण्याची अंतिम तारीख:- 19 ऑगस्ट 2022 इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आली आहे. वास्तविक, गृह मंत्रालयाच्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये…