India Post GDS Bharti 2023: इंडिया पोस्टच्या तब्बल 30 हजार 41 पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू, 10 उत्तीर्ण पात्रता असलेल्यांना परीक्षेशिवाय नोकरी मिळेल…
India Post GDS Bharti 2023: इंडिया पोस्टने ग्रामीण डाक सेवकाच्या 30 हजार 41 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आज दिनांक 3 ऑगस्टपासून सुरू झाली असून अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाला 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिवाय उमेदवार कोणत्याही लेखी अर्जाशिवाय या भरतीसाठी अर्ज करू शकतात. निवड परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारेच केली…
