11 ऑगस्ट की 12?भावाला राखी बांधण्याचा मुहूर्त नेमकं आहे तरी केव्हा?
रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो आणि यावेळी पौर्णिमा 11 आणि 12 ऑगस्ट या दोन्ही तारखेला आहे, परंतु 11 आणि 12 ऑगस्ट पैकी कोणता दिवस राखीसाठी शुभ आहे कारण या वर्षी रक्षाबंधनावरही भद्राचे सावट आहे. त्यामुळे रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणत्या वेळेपासून कोणत्या वेळेपर्यंत आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील…