औरंगाबाद जिल्ह्यात 10वी, 12वी, iti तसेच पदवीधर उमेदवारांना 531 रिक्तपदांसाठी नोकरीची संधी..
औरंगाबाद येथे प्रशिक्षणार्थी, सेल्स ट्रेनी, हेल्पर, मशीन ऑपरेटर, फिटरच्या 531 पेक्षा जास्त पदांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – 1 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करायाची आहे. मेळाव्याची तारीख 31 मे 2022 आहे. 👉🏻 पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी, सेल्स ट्रेनी, हेल्पर, मशीन ऑपरेटर, फिटर 👉🏻 पदसंख्या –…