गंगोत्री महामार्गावर प्रवाशांनी भरलेल्या टेम्पोचा भीषण अपघात, औरंगाबाद येथील 2 ठार, 13 जखमी..

गंगोत्री महामार्गावर प्रवाशांनी भरलेल्या टेम्पोचा भीषण अपघात, औरंगाबाद येथील 2 ठार, 13 जखमी..

गंगोत्री महामार्गावर कोपांगजवळ दुपारी दीडच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात झाला. हर्षिल एसओ दिलमोहन सिंग यांनी सांगितले की, वाहन अपघातात अलका बोटे (45) रा. औरंगाबाद आणि माधवन यांचा जागीच मृत्यू झाला. वाहनातील बहुतांश प्रवासी औरंगाबाद महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. उत्तरकाशी : गंगोत्री महामार्गावर कोपंगजवळ प्रवाशांनी भरलेल्या टेम्पोचा अपघात झाला. या गाडीत चालकासह 15 जण होते, त्यापैकी 2…