दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत बंपर भरती, 2422 पदांकरिता त्वरित अर्ज करा…
मध्य रेल्वेने शिकाऊ पदासाठी 2422 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 17 जानेवारी 2022 पासून सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट rrccr.com द्वारे १६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. या शिवाय उमेदवार https://rrccr.com/Home/Home या लिंकवर क्लिक करून भारतीय रेल्वे भर्ती 2022 साठी थेट अर्ज करू शकतात. तसेच https://rrccr.com/PDF-Files/Act_Appr_21-22/Act_Appr_2021-22.pdf या लिंकवर…