Amazon वर 26000 रुपयांत विकली गेली साधी प्लास्टिक बादली, 28 टक्के डिस्काउंटनंतर इतकी किंमत.

Amazon वर 26000 रुपयांत विकली गेली साधी प्लास्टिक बादली, 28 टक्के डिस्काउंटनंतर इतकी किंमत.

ई कॉमर्स वेबसाईट Amazon वर गुलाबी रंगाची एक प्लॅस्टिकची बादली विकण्यासाठी ठेवली आहे. बाजारात घ्यायला गेले तर ही बादली फार तर 200 ते 300 रुपयांना मिळेल., पण ‘अ‍ॅमेझाॅन’वर त्याची किंमत पाहून डोळे पांढरे होतील. प्लॅस्टिकची बादली 26 हजार रुपयांना.., ‘Amazon ने या साध्या बादलीची किंमत 35,900 रुपये ठेवली असून त्यावर 28% सूट दिलेली असून, त्यानंतर…