राज ठाकरेंनी औरंगाबादची निवड का केली? 34 वर्षांपूर्वी बाळासाहेबांनीही येथेच दिला होता हिंदुत्वाचा नारा. योगायोग की आणखी काही…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज दिनांक १ मे रोजी औरंगाबादेत सभा होणार आहे. राज्यातील मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यामुळे आता या सभेचे ठिकाणही चर्चेचा विषय बनले आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर होणाऱ्या या सभेमध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या सुमारे तीन दशकांपूर्वी झालेल्या सभेची झलक पाहायला मिळते. 1988 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादेत एक कार्यक्रमही…