30 हजार पगार, 40 लाख रुपयांचे इन्शूरन्स आणि 4 वर्ष नोकरी! अग्निवीरांना आणखी काय काय मिळणार? जाणून घ्या..
Agneepath Recruitment Scheme : अनेक तरुणांचे देशासाठी काम करण्याचे स्वप्न असते. त्यासाठी ते निरनिराळ्या संधीच्या शोधात असतात, आणि ते वेग-वेगळ्या योजनाही बघत असतात. याकरिता वेग-वेगळे प्लॅटफॉर्म देखील उपलब्धआहे. मात्र, आम्ही तुम्हालाअगदी सोप्या शब्दात भारतीय सैन्यदलाच्या एका खास योजनेची माहिती देणार आहोत. भारतीय सशस्त्र दलामध्ये भरतीकरीता एक नवीन योजना सुरू होणार आहे. त्या योजनेला टूर ऑफ…