Low Cibil Score Loan : कितीही खराब सिबिल स्कोअर असला तरी घरबसल्या 40,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळणार, त्यासाठी ही आहे सोपी प्रक्रिया.
Low Cibil Score Loan : जर तुम्हाला सुद्धा कर्ज घ्यायचे असेल तर त्यासाठी तुमचा सिबिल स्कोअर चांगला असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला नसेल किंवा कमी असेल तर तुम्हाला कर्ज मिळणार नाही. कोणत्याही बॅंकेकडून आणि NBFC कडून कर्ज मिळविण्याकरिता सिबिल स्कोअर चांगले असणं आवश्यक असते, हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. personal…