Solar Pump: 5 एचपी सौर ऊर्जा पंप योजनेसोबत विहीर खोदण्यासाठी मिळेल 4 लाख रुपये अनुदान असा करा ऑनलाइन अर्ज.
Solar Pump: आजच्या लेखात आपण 5 HP सौर ऊर्जा पंप योजनेच्या पंप सोलर 5 HP scgene सह बोअरवेल, विहीर खोदण्यासाठीच्या नवीन अनुदानाविषयी जाणून घेणार आहोत. शेतीमध्ये पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पाणी असेल तर जमिनीचा प्रकार थोडा हलका असला तरी त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. 5…
