75 कोटी रूपये लिटर आहे या विंचूचे विष; पण या विषाचा उपयोग तरी काय….?
हा विषारी विंचू उत्तर अमेरिकेतील क्युबा या देशात आढळतो. या विंचूचा रंग निळा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या विंचवाचे विष सुमारे 75 कोटी रुपये प्रति लिटर दराने विकले जाते. या विंचवाचे विष इतक्या महागात विकण्यामागे अनेक कारणे आहेत. या विषापासून एक विशेष प्रकारचे औषध तयार केले जाते, ज्याचे नाव विडाटॉक्स आहे. या औषधाबद्दल असे म्हटले जाते…
