Kusum Solar Payment 2023: आनंदाची बातमी, 23,752 शेतकऱ्यांसाठी कुसुम सौर पंपाचा पेमेंट पर्याय आला..
Kusum Solar Payment option: नमस्कार मित्रांनो, कुसुम सोलर पंप साठी एक दिलासादायक अपडेट आहे. अर्ज केलेल्या लाभार्थ्यांसाठी पेमेंट पर्याय सुरू झाला असून, पात्र शेतकऱ्यांना पैसे मिळण्यापूर्वी मदत सर्वेक्षण करने अनिवार्य आहे. त्यासाठी तुम्हाला संपूर्ण फॉर्म भरावा लागेल. यासोबतच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, काही दिवसात 23,752 शेतकऱ्यांना किसान मित्र सौर पंप अंतर्गत पेमेंटचा पर्याय…