भारतीय नौदलात 112 रिक्त पदांची भरती सुरू, दरमहा मिळणार 56,900 रुपये पगार..
Indian Navy Recruitment 2022: भारतीय नौदलाच्या अंदमान आणि निकोबार कमांडने ग्रुप सी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीद्वारे ट्रेडसमन मेट पदांची भरती केली जाणार असून अर्जाची प्रक्रिया 6 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 सप्टेंबर 2022 आहे. या परीक्षेला बसू इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट erecruitment.andaman.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. ●…
