NEET मध्ये OBC आरक्षण देण्याचा निर्णय योग्य, AIQ जागांवर OBC साठी 27% कोटा; सर्वोच्च न्यायालय..
सुप्रीम कोर्टाने NEET परीक्षेतील इतर मागासवर्गीयांसाठी (OBC) आरक्षण योग्य ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की PG आणि UG अखिल भारतीय कोट्यातील 27% OBC आरक्षण घटनात्मकदृष्ट्या वैध असेल. केंद्राला आरक्षण देण्यापूर्वी या न्यायालयाची परवानगी घेण्याची गरज नसल्याचेही सांगण्यात आले आहे. NEET मध्ये OBC आरक्षण देण्याचा केंद्राचा निर्णय योग्य आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि…
