Flying Bike | जगातील पहिली हवेत उडणारी बाइक बाजारात आली, एवढी असेल किंमत
Flying Bike: हवेत विमान, हेलिकॉप्टर तुम्ही पाहिलं असेल.. परंतु कधी हवेत उडणारी बाईक पाहिली नसेल किंवा ऐकलं सुद्धा नसेल.. आता हवेत उडणारी मोटारसायकल आली आहे. ही मोटरसायकल खरंच हवेत उडणारी आहे. या हवाई बाइकची बुकिंग देखील सुरू आहे. अमेरिकेतील जेटपॅक एव्हिएशन (American Jetpack Aviation) कंपनीने हवेत उडणारी ही माेटरसायकल बनवली आहे. या बाईकमध्ये 8 टरबाइन्स…