Ayushman Card App: आयुष्मान कार्ड ऑनलाइन बनवण्यासाठी मोबाइलवर डाउनलोड करा ‘हे’ ॲप, मिळतील हे फायदे…
Ayushman Card app download: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त रविवार १७ सप्टेंबर रोजी आयुष्मान कार्ड बनवण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली असून तिसऱ्या टप्प्यात कार्ड बनवण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रिया लक्षात घेऊन तिसऱ्या टप्प्यात स्व-नोंदणीचा पर्याय देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. Ayushman Card registration स्व-नोंदणी मोडमध्ये, लाभार्थ्यांकडे पडताळणीसाठी…