bageshwar dham in sambhajinagar : बागेश्वर बाबां’चा 6, 7 आणि 8 नोव्हेंबरला  संभाजीनगरात भरणार दरबार..

bageshwar dham in sambhajinagar : बागेश्वर बाबां’चा 6, 7 आणि 8 नोव्हेंबरला संभाजीनगरात भरणार दरबार..

bageshwar dham in sambhajinagar अनेक भाविकांचे श्रद्धास्थान नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडणारे बागेश्वर धाम यांचा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दरबार भरणार आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच, 6, 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी हा दरबार शहरात भरणार आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मध्यप्रदेशातील छत्रपूर येथे जाऊन बागेश्वर महाराज यांची भेट घेतली होती. तसेच,…